Empower your subconscious mind, manifest your desired reality & create lasting life changes.
✨ 21 Days. One Powerful Journey. A New Mindset.
तुमच्या Mind, Thoughts आणि Beliefs मध्ये positive transformation घडवून तुमच्या desired life कडे consciously वाटचाल करण्यासाठी हा 21 दिवसांचा practical Meditation & Manifestation program आहे.
हा course फक्त ऐकण्यासाठी नाही—दररोज practice करून स्वतःमध्ये बदल अनुभवण्यासाठी आहे.
Mentored by TalkWithProfessor
या 21 दिवसांच्या प्रवासात तुम्ही दररोज काय अनुभवणार आहात?
दररोज काही मिनिटे स्वतःसाठी देऊन तुमचे mind शांत करणे आणि stress-free clarity मिळवणे.
Subconscious mind शी align होऊन तुमची स्वप्ने आणि इच्छित यश आकर्षित करण्याच्या scientific पद्धती.
प्रत्यक्ष ध्येय आणि यशाची स्पष्ट कल्पना करून मेंदूतील न्यूरल पॅटर्न शक्तिशाली बनविणे.
सकारात्मक स्वसंवाद (Positive Self-Talk) याद्वारे स्वतःबद्दलचा आत्मविश्वास आणि स्वप्रतिमा उंचावणे.
Limiting beliefs आणि भीतीवर मात करून Growth Mindset विकसित करण्याच्या विशेष सवयी.
प्रत्येक दिवशी दिलेल्या कृतीतून positive energy वाढवून goals वर focused action घेणे.
तुमच्या आयुष्याची नवी आणि सकारात्मक दिशा आजच निवडा. Topmate द्वारे सुरक्षित नावनोंदणी करा आणि कोर्सचा लाभ घ्या.
तुमच्या उद्दिष्टानुसार योग्य प्रोग्राम निवडून वैयक्तिक व व्यावसायिक उन्नती साधा.
Subconscious Reprogramming & Manifestation
Mind, Thoughts आणि Beliefs मध्ये सकारात्मक बदल घडवून तुमच्या ध्येयांकडे consciously वाटचाल करण्यासाठी 21 दिवसांचा practical Meditation & Manifestation program.
Daily Live Meditation & Manifestation
दररोज सकाळी स्वतःसाठी एक तास द्या आणि तुमच्या Mind, Thoughts आणि Energy ला Positive Direction द्या. Live Guided Meditations, Doubt Clearing व Masterclasses चा समावेश.
1-on-1 Transformational Coaching
करिअर, नातेसंबंध, आर्थिक वाढ आणि भावनिक स्पष्टतेसाठी थेट प्रा. सुरज यांच्यासोबत वैयक्तिक मार्गदर्शन सत्र. सखोल विश्लेषण आणि अचूक उपाययोजना.
Practical wisdom designed for everyday life in Marathi language.
आपल्या मातृभाषेत अत्यंत सोप्या आणि परिणामकारक भाषेत मार्गदर्शन, जे थेट मनाला स्पर्श करते.
फक्त कोरडे ज्ञान नाही तर दररोज प्रत्यक्ष करता येतील अशा सोप्या mental techniques आणि सराव.
मनातील Overthinking, Stress आणि Negative thoughts कमी करून inner peace आणि clarity अनुभव.
महाराष्ट्रातील हजारो समाधानी साधक आणि विद्यार्थ्यांचा भक्कम विश्वास आणि यशस्वी अनुभव.
✨ 21 Days. One Powerful Journey. A New Mindset.
एक पाऊल स्वतःसाठी, तुमच्या स्वप्नांसाठी आणि शांत मनासाठी!